'या' देशात कंडोम विकण्यास बंदी, कारण काय?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

कंडोम अनपेक्षित गर्भधारणा रोखण्यासाठी जवळपास 98 टक्के प्रभावी असतात.

Image Source: pexels

पण अनेक देशांमध्ये कंडोम विकता येत नाही.

Image Source: pexels

कोणत्या देशात कंडोम विकता येत नाही, जाणून घ्या...

Image Source: pexels

भारताचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये अनेक कारणांमुळे कंडोमवर बंदी आहे.

Image Source: pexels

अफगाणिस्तानमध्ये कंडोमसह गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर गर्भनिरोधक औषधांच्या वापरावरही बंदी आहे

Image Source: pexels

याशिवाय, नायजेरिया आणि फिलिपिन्समध्येही कंडोमवर बंदी आहे.

Image Source: pexels

इंडोनेशियातही कंडोमवर बंदी आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, उत्तर कोरियामध्ये कंडोमवरही बंदी आहे.

Image Source: pexels

झांबियातही कंडोमचा वापर दुर्बळ लोकांचे वैशिष्ट्य मानले जाते आणि या चुकीच्या विचारामुळे, तिथले लोक ते वापरत नाहीत.

Image Source: pexels