पाकिस्तानात पेट्रोलचा दर किती आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: paxels

पाकिस्तान सरकारने जनतेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे

Image Source: paxels

पाकिस्तानात वेळोवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असतात.

Image Source: paxels

नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाकिस्तानी सरकारने पुन्हा तेच केले आहे

Image Source: paxels

पाकिस्तानी वित्त मंत्रालयाने पेट्रोलची किंमत 243 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर वाढवली आहे

Image Source: paxels

आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3.02 रुपयांनी वाढ झाली आहे

Image Source: paxels

या स्थितीत, पाकिस्तानात आता पेट्रोलची नवीन किंमत 263.02 रुपये प्रति लिटरवरून वाढून 265.45 रुपये प्रति लिटर झाली आहे.

Image Source: paxels

डिझेलची किंमत 275.42 रुपये प्रति लिटरवरून 278.44 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाली आहे

Image Source: paxels

पाकिस्तानी वित्त मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त २ आठवड्यांसाठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

Image Source: paxels

असे म्हटले जात आहे की २ आठवड्यांनंतर पेट्रोलची किंमत पूर्वीइतकीच केली जाईल.

Image Source: paxels