पुण्यातील वडगाव शेरी परिसरात भीषण आगीची घटना घडली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pune Pratinidhi

वडगाव शेरी, मतेनगर, हिरामण हॉस्पिटल जवळ सुपर मार्केटला भीषण आग लागली.

Image Source: Pune Pratinidhi

अग्निशमन दलाची 8 वाहने दाखल झाली आहेत.

Image Source: Pune Pratinidhi

आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Image Source: Pune Pratinidhi

पुण्यातील वडगाव शेरी भागातील मतेनगर येथील एका सुपर मार्केटला आग लागल्याची घटना घडली आहे.

Image Source: Pune Pratinidhi

पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण ८ अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत,

Image Source: Pune Pratinidhi

जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Image Source: Pune Pratinidhi

मिळालेल्या माहितीनुसार, मतेनगर येथे एका सुपर मार्केटला आग लागली.

Image Source: Pune Pratinidhi

एकूण पाच दुकानांना आग लागली असून पत्र्याची दुकाने आहेत.

Image Source: Pune Pratinidhi

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जवानांनी सांगितले आहे.

Image Source: Pune Pratinidhi