भारतीय पासपोर्ट यांच्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

भारतीय पासपोर्ट यांच्यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेले मुलांचे अर्जदार करताना जन्मपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पासपोर्टवर धारकाचा पत्त्याचा उल्लेख

पासपोर्ट शेवटच्या पानावर धारकाचा पत्ता दिसणार नाही, अधिकारी बारकोड द्वारे माहिती मिळवू शकतील.

नवीन पोसपोर्टचा रंग

लाल - लालरंग हा राजनैतिक अधिकारी (Diplomats)
पांढरा- पांढरा रंग हा शासकीय अधिकारी (Government)
निळा - निळा रंग हा सर्वसामान्य नागरिकांसाठी (Ordinary Citizens)

नवीन पासपोर्टमध्ये पालकांची नावे हटवली .

पासपोर्टच्या शेवटच्या पानावर असलेली पालकांची नावे हे छापली जाणार नाहीत.

एकल किवां विभक्त पालक असलेल्या व्यक्तीसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

ऑनलाइन पोलिस पडताळणी

पारंपारिक पडताळणी प्रक्रियेऐवजी CCTNS(Crime and Crimianal Tracking Network & Systems) या माध्यमातून प्रक्रियेला अजून वेग येईल

अधिक पारपोर्ट सेवा केंद्र

पुढील पाच वर्षात गती सुधारण्यासाठी 442 वरून 600 पर्यंत वाढवली जाणार आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.