एसपीजी कमांडो कसे बनतात?

SPG commando training and selection process: एसपीजी कमांडो बनण्यासाठी थेट भरती नसून, आधी सुरक्षा दलात सेवा आवश्यक.

Published by: भाग्यश्री कांबळे
Image Source: PTI

विशेष सुरक्षा दल म्हणजेच एसपीजी हे भारताच्या सर्वात खास सुरक्षा संस्थांपैकी एक आहे

Image Source: PTI

देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करते.

Image Source: PTI

एसपीजी कमांडो बनणे सोपे नसते, त्यासाठी कठोर प्रशिक्षण आणि निवड प्रक्रियेतून जावे लागते.

Image Source: PTI

एसपीजी मध्ये सरळ भरती होत नाही.

Image Source: PTI

एस पी जी कमांडोची निवड इंडियन आर्मी सी आर पी एफ आणि बी एस एफ सारख्या दलातून केली जाते

Image Source: PTI

शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरता आवश्यक आहे, त्यानंतर कठोर प्रशिक्षण दिले जाते.

Image Source: PTI

कमांडोंना गोळीबार, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करायला शिकवले जाते.

Image Source: PTI

त्यांना आधुनिक शस्त्रांचा वापर करायलाही शिकवले जाते.

Image Source: PTI

एसपीजीमध्ये सेवा एका निश्चित वेळेसाठी असते.

Image Source: PTI