अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थेचा देश आहे.

Published by: जयदीप मेढे

तर अमेरिकेची अर्थव्यवस्था 28 ट्रिलियन डॉलरची आहे.

Published by: जयदीप मेढे

जगामधील मोठं-मोठ्या कंपन्या अमेरिकेत स्थित आहेत.

Published by: जयदीप मेढे

चला तर जाणून घेऊ अमेरिकेत एका मजूराला किती मासिक पगार आहे.

Published by: जयदीप मेढे

अमेरिकेमध्ये एका मजूराला 1 महिन्यामध्ये $4000 पर्यंत असते.

Published by: जयदीप मेढे

अमेरिकेमध्ये अंदाजे 10 लाख लोक कंस्ट्रक्शन मजूराचे काम करतात.

Published by: जयदीप मेढे

मजूरी म्हणजे, घर बनवणे, बिल्डींग, मोठं- मोठे कंस्ट्रक्शन, दुकाने बनवणे असे लोक काम करतात त्यांना मजूर म्हणतात.

Published by: जयदीप मेढे

कंस्ट्रक्शन मजूराला प्रति तासाचे 23.69 डॉलर मिळतात.

Published by: जयदीप मेढे

अमेरिकेमध्ये एक कंस्ट्रक्शन कामगार हा वर्षाला 49,280 डॉलर ऐवढे पैसे कमवतो.

Published by: जयदीप मेढे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Published by: जयदीप मेढे