1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर Fastag अनिवार्य करण्यात आले आहे.

Published by: जयदीप मेढे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा निर्णय घेतला आहे.

Published by: जयदीप मेढे

Fastag नसेल, तर वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागेल.

Published by: जयदीप मेढे

टोल नाक्यांवर रोख रक्कम किंवा UPI द्वारे टोल भरल्यास दुप्पट पैसे द्यावे लागतील.

Published by: जयदीप मेढे

टोल नाक्यांवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by: जयदीप मेढे

Fastag मुळे टोल भरण्याची प्रक्रिया जलद होते.

Published by: जयदीप मेढे

Fastag चा वापर केल्याने वेळेची बचत होते.

Published by: जयदीप मेढे

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by: जयदीप मेढे

टोल वसुलीत गैरव्यवहार टाळण्यासाठी हा निर्णय उपयुक्त आहे.

Published by: जयदीप मेढे

Fastag नसल्यास दुप्पट टोल भरण्याची तरतूद 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल.

Published by: जयदीप मेढे