एकाच कुटुंबातील 18 लोकांचा नदीत बुडून मृत्यू; कुठे घडली घटना?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: ABPLIVE AI

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Image Source: social media

स्वात नदीत अचानक आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील किमान 18 लोक बुडून मरण पावले.

Image Source: ABPLIVE AI

बुडाल्यानंतर चार लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर अन्य लोकांचा शोध सुरू आहे.

Image Source: ABP LIVE AI

पाच वेगवेगळ्या ठिकाणी बचाव मोहिम सुरू आहे.

Image Source: social media

बचाव कार्यासाठी 80 कर्मचारी कार्यरत आहेत.

Image Source: social media

माहितीनुसार, हे कुटुंब या क्षेत्रात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या समूहाचा भाग होते.

Image Source: social media

जोरदार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सगळे अडकले.

Image Source: social media

स्वात नदी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या उत्तरेकडील भागात वाहते.

Image Source: social media

बेपत्ता झालेल्या इतर लोकांना शोधण्यासाठी मोठे शोध मोहिम अजूनही सुरू आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Image Source: social media