मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध असलेली ही लक्झरी SUV पाच आकर्षक रंगांमध्ये येते.
प्रवेशाच्याच क्षणी ही SUV प्रीमियम फील देऊ लागते.
ऑडीने आराम, लक्झरी आणि तंत्रज्ञानाचं उत्तम मिश्रण सादर केलं आहे.
फक्त 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग गाठणारी ही SUV रस्त्यावर स्थिरता कायम ठेवते.