आता भारतात तयार होणार AK-203 रायफल!

Published by: जयदीप मेढे
Image Source: Kalashnikov Group

भारतीय सेनेची ताकद वाढवणारी AK-203 रायफल आता पूर्णपणे स्वदेशी बनणार आहे.

Image Source: Kalashnikov Group

ही रायफल उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे बनवली जात आहे.

Image Source: Kalashnikov Group

AK-203 ही भारत आणि रशियाचा एक संयुक्त प्रकल्प आहे.

Image Source: Kalashnikov Group

सध्या येथे तयार होणाऱ्या रायफल्समध्ये 50% भाग स्वदेशी आहे.

Image Source: Kalashnikov Group

पण येत्या 31 डिसेंबर 2025 पासून 100% स्वदेशी कंटेंटसह रायफल तयार होणार आहे.

Image Source: Kalashnikov Group

पूर्णपणे भारतात बनणारी ही AK-203 रायफल ‘शेर’ या नावाने ओळखली जाईल.

Image Source: Kalashnikov Group

रशियाने यासाठी आवश्यक तंत्रज्ञान भारतात ट्रान्सफर केले आहे.

Image Source: Kalashnikov Group

‘शेर’ रायफल आधुनिक आणि अत्यंत सक्षम असणार आहे.

Image Source: Kalashnikov Group

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सेनेची ताकद वाढवणारी AK-203 रायफल आता पूर्णपणे स्वदेशी बनणार आहे.

Image Source: Kalashnikov Group