SUV Scorpio-N भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. याची बुकिंग सुरू झाली आहे. याची प्रारंभिक किंमत 11.99 लाख रुपये आहे. जी टॉप डिझेल मॉडेलसाठी 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. याची प्रारंभिक किंमत 11.99 लाख रुपये आहे. SUV टेस्ट ड्राइव्हसाठी 5 जुलैपासून सुरू होईल.