हिना खान तिचे सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. हिना खानने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खानने इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध फोटोच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. हिनाने यावेळी हा स्पेशल ब्लॅक लूक पोस्ट केलाय. 'Indian television academy awards' साठी तिने हा लूक केला होता. हिना या फोटोंमध्ये खूप कॉन्फिडन्ट दिसत आहे. (Photo:realhinakhan/IG) (Photo:realhinakhan/IG) (Photo:realhinakhan/IG) (Photo:realhinakhan/IG)