मारुती आपल्या Dzire चा CNG व्हेरिएंट लवकरच लॉन्च करणार आहे. मारुतीच्या काही डिलरशिपकडे या नवीन अपकमिंग सीएनजी कारची बुकिंग सुरू झाली आहे. मारुती सुझुकीची ही सब-कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. भारतीय बाजारात Hyundai Aura, Tata Tigor आणि Honda Amaze शी स्पर्धा. फेब्रुवारीमध्ये मारुतीने डिझायरच्या विक्रीत 46.5% वाढ झाली. कंपनी लवकरच आपली ही कार भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.