'वीरे दी वेडिंग' फेम पायल रजपूत आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पायल नेहमीच तिचा लूक, स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

साऊथ चित्रपटांमध्ये अल्पावधीतच मोठं नाव तयार करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पायलचे नाव घेतले जाते.

पायलला अभिनयासोबत मॉडेलिंगचीदेखील आवड आहे.

पायलने 'वीरे की वेडिंग', 'मिस्टर अॅन्ड मिसेस 420 रिटर्न्स' या हिंदी सिनेमांत काम केलं आहे.

पायलने हिंदी मनोरंजनसृष्टीसह पंजाबी आणि दाक्षिणात्य सिनेमांतदेखील काम केलं आहे.

'ये है आशिकी', 'प्यार तुने क्या किया' या मालिकांमध्येदेखील पायलने काम केलं आहे.

पायलचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

पायल नेहमीच हटके फोटोशूट करत असते.

अप्रतिम सौंदर्य आणि ड्रेसिंग यांचा मिलाप करून पायल चाहत्यांना घायाळ खरत असते.