भोजपुरीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड फोटोशूट आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. काहीवेळा अभिनेत्री इतकी बोल्ड होते की लोक ट्रोल देखील करतात. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्रामवर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. काळ्या रंगाची ब्रा आणि शॉर्ट्समध्ये ती ज्या पद्धतीने डान्स करतेय. नेहा मलिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नेहा 'तेरा नशा नशा अखा विचार...' या पंजाबी गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. ती काळ्या फुल ब्रा आणि शॉर्ट्समध्ये डान्स करत आहे. नृत्यात तिची परफेक्ट फिगर दिसते. चाहत्यांनी तिच्या नृत्य आणि सौंदर्याचे कौतुक केले आहे. शॉर्टचे बटन उघडे ठेवल्याने काही लोक तिला ट्रोल करत आहेत.