अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आहे. नेहा मलिकच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे. नेहा मलिक नव्या फोटोंमध्ये ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. नेवी ब्लू कलरच्या बॉडी कॉन ड्रेसमध्ये नेहा मलिक कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी नेहा मलिकने स्मोकी आय, न्यूड मेकअप केला आहे. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत. नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते. तिच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत. नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे