युट्यूबवरील प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर्सपैकी एक मोस्टली सेन म्हणजेच, प्राजक्ता कोळी प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केलेत लेटेस्ट फोटोंमध्ये प्राजक्ताचा क्लासी अंदाज पाहायला मिळतायत काही दिवसांपूर्वी प्राजक्ता कोळीनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलंय युट्यूब ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्राजक्ता कोळीनं आपली वेगळी ओळख निर्माण केलीये प्राजक्ता कोळी आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. प्राजक्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करते प्राजक्तानं लेटेस्ट फोटोंमध्ये ब्लॅक कलरचा बॅकलेस आऊटफिट वेअर केलाय. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी 'जुग जुग जियो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. 'जुग जुग जियो'मध्ये प्राजक्ता कोळीनं अनिल कपूरची मुलगी आणि वरुन धवनच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. (PHOTO : @mostlysane/Instagram)