भोजपूरी अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहा रोज तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच नेहाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. नेहाने नूडल स्ट्रिप ब्लाऊज-डबल शेड लहेंग्यातील फोटो शेअर केले आहेत. लेहेंग्यामध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये नेहाने डीप नेकलाईन ब्लाऊज परिधान करून क्लीवेज फ्लॉन्ट केला आहे. ब्लॅक कलरच्या साडीमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे. नेहाच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूपच आवडले आहेत.