अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



या चित्रपटात अनन्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



या चित्रपटाच्या निमित्ताने अनन्या सध्या अनेक फोटोशूट करत आहे.



नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.



या फोटोंमध्ये अनन्याने लाल रंगाची पँट आणि आणि क्युट टॉप परिधान केले आहे.



या आऊटफिटमध्ये अनन्या खूप क्युट दिसत आहे. तिच्या अदांनी या फोटोची रंगत आणखी वाढवली आहे.



अनन्या-विजयचा ‘लायगर’ चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.



‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे.



मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.