नूडल्स खायला अनेकांना आवडते.

नूडल्स मैदा, पाणी, मीठ या पासून तयार होतात.

नूडल्स खाल्याने पोट लवकर भरते.

तुम्ही एका आठवड्यात दोन किंवा त्याहून अधिक वेळा नूडल्स खातात का?

जाणून घ्या याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

नुसल्स मध्ये मैदा असतो. ज्यामुळे वजन वाढू शकते.

नूडल्स खाल्याने तुमच्या तोंडात आणि गळ्यात जळजळ होऊ शकते.

नूडल्स खाल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

तसेच नूडल्स खाल्याने मधुमेह देखील होऊ शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.