कारल्याचा रस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

कारल्यामध्ये कॅलरीज, जीवनसत्त्वे, पोटॅशियम यांचा समावेश असतो.

स्टोनची समस्या कमी होण्यासाठी कारल्याचा रस किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते.

अपचन झाल्यास कारल्याच्या रस घेणे फायदेशीर ठरू शकते.

तसेच पोटात जंत झाल्यावरही कारल्याचे पिणे फायदेशीर ठरू शकते.

कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो प्यायल्यास कावीळ दूर होण्यास मदत होते.

दम्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही कारले खाऊ शकता ते खूपच फायदेशीर ठरते.

हातपायाची जळजळ होत असल्यास तुम्ही कारल्याचा रस लावू शकता.

लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.