या राशीच्या चौथ्या चरणात चंद्र असल्यामुळे घरात कोणत्याही महिलेची तब्येत बिघडू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्यास, व्यावसायिक मानसिक तणावाखाली येऊ शकतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

ग्रहांच्या स्थितीचा विचार करता, नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी परिश्रमावरच विश्वास ठेवावा, कठोर मेहनत निश्चितच फळ देईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

कामाच्या ठिकाणी ताण वाढल्याने शारीरिक थकवा जाणवेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना तुम्हाला नम्र राहावं लागेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

प्रेम आणि वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

क्रीडापटूंनी पूरक आहार विचारपूर्वकच घ्यावा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

वैद्यकीय तपासणीच्या खर्चांमुळे तुमचे बजेट कोलमडू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग पांढरा, भाग्यवान क्रमांक 8, अशुभ क्रमांक 3

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live