अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीची सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पलक तिवारी सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत आई श्वेता तिवारीलाही मागे टाकते

पलकच्या ग्लॅमरस लूकवर चाहते नेहमीच फिदा होतात

श्वेता नेहमीचे आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो

बोल्डनेस आणि क्लासी लूक्सच्या बाबतीत पलक आपली आई श्वेतालाही मागे टाकते

वेस्टर्न लूक असो वा ट्रेडिशनल, पलक तिवारीच्या अदांची बात काही औरच

पलकच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती ट्रेडिशनल अंदाजात दिसून येतेय

तिनं लाईट शेडमधील प्रिंटेड शरारा वेअर केलाय

त्यासोबतच पलकनं न्यूड मेकअप केलाय

पलकच्या देसी अंदाजाची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.

पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती 'रोजी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.