बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या स्टाईलने वेड लावते
अभिनेत्रीने तिच्या लूकने जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध केले आहे
माधुरीनेही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्यास सुरुवात केली आहे
या फोटोंमध्ये माधुरीने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातलेला दिसत आहे
या फोटोशूटदरम्यान माधुरीने ग्रीन प्रिंटचा लेहेंगा परिधान केला आहे.
मॅचिंग हेवी इअररिंग्ससह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे
अभिनेत्री आपली स्टाइल दाखवत वेगवेगळ्या पोझ देत आहे.
या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.