केळीला हमीभाव जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी



दूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतलं जातं



केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक



केळीला हमीभाव मिळावा म्हणून राष्ट्रवादीचा पाठपुरावा सुरु



जिल्ह्यात केळी खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्यानं व्यापाऱ्यांची मनमानी



केळीला शासनानं हमीभाव जाहीर करावा



जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभं करावं अशी मागणी



उत्तर महाराष्ट्रात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड



नंदूरबार जिल्ह्यात 15 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड



केळीला हमीभाव जाहीर करावा