वर्ध्यातल्या रँचोची कमाल, शेतीच्या फवारणीसाठी बनवला ड्रोन शेतीच्या फवारणीसाठी विद्यार्थ्यानं बनवला ड्रोन कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या विद्यार्थ्यानं बनवला ड्रोन स्वस्त ड्रोन बनवण्याचा मानस राम कावळे असं विद्यार्थ्याचे नाव ड्रोनद्वारे फक्त 10 मिनिटात एक एकरावर फवारणी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचा हा विद्यार्थी ड्रोनद्वारे फक्त 10 मिनिटात एक एकरावर फवारणी शक्य शेतातील पिकावर फवारणीसाठी उपयोगी ठरणारा ड्रोन