देडच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची चांदी, केळीला पहिल्यांदाच मिळतोय विक्रमी दर नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्याच्या केळीला देखील देशभरात मागणी आहे. केळीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच केळीला दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे. केळीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुका हा देशभरात केळी उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो अर्धापुरच्या केळीला देशात आणि विदेशात देखील चांगली मागणी ल्यावर्षी पूर, वादळ, पाऊस, अतिवृष्टीमुळं केळी पिकाचं मोठं नुकसान झालं होतं केळीचे भाव वाढून, दोन हजार प्रति क्विंटलं इतका विक्रमी भाव मिळत आहे.