अभिनेत्री हिना खाननं इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये हिना ट्रेडिशनल अवतारामध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहेत

यावेळी हिनानं लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे

स्टायलिश लेहेंग्यासोबतचा लूक हेवी नेकलेससह पूर्ण केला आहे

या लूकमध्ये हिना फारच ग्लॅमरस दिसत आहे

या लूकमध्ये हिना फारच ग्लॅमरस दिसत आहे

हिना तिच्या कामापेक्षा तिच्या लूक आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते

सोशल मीडियावर हिनाच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे

हिनाच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत

हिना खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

हिना नेहमी तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते