अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते



शहनाजने ब्रायडल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत



शहनाजच्या फोटोंवरून कुणाचीही नजर हटणार नाही



या फोटोंमध्ये शहनाज लाल लेहेंग्यामध्ये एखाद्या नवरी प्रमाणे दिसत आहेत



या फोटोंमध्ये शहनाज फारच सुंदर दिसत आहे



या लूकसह शहनाजने हेवी ज्वेलरी घातली आहे, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे



शहनाजने फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे



बिग बॉस 13 मधून शहनाजला वेगळी ओळख मिळाली



सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती, पण आता ती कामावर लक्ष केंद्रीत करत आहे