अभिनेत्री कृती खरबंदाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत कृतीने एका कार्यक्रमात हजेरी लावली, यावेळी तिने गुलाबी साडी नेसली होती या साडीमध्ये कृतीचा सिंपल पण स्टायलीश अंदाजावर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत गुलाबी साडी, मोकळे केस मेकअपसह कृती फारच सुंदर दिसत आहे कृती खरबंदाची बॉलिवूडमधील सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे कृती तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते कृती इंस्टाग्रामवर काय सक्रिय असते कृती नेहमी तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे कृतीवर वेस्टर्न किंवा ट्रेडीशनल प्रत्येक लूक उठून दिसतो