इरकॉन इंटरनॅशनल शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी पाहायला मिळते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

भारतीय शेअर बाजारात रेल्वे कंपन्यांच्या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

Image Source: META AI

इरकॉन इंटरनॅशनल,रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग , आरव्हीएनल, आयआरएफसी, टिटागढ रेल सिस्टीम्स, कॉन्कॉरच्या शेअरमध्ये वाढ झाली.

Image Source: META AI

इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये आज 14 टक्के तेजी पाहायला मिळाली.

Image Source: META AI

ईस्टर्न सेंट्रल रेल्वे कडून 1068.3 कोटी रुपयांचं कंत्राट मिळाल्याचं समोर आल्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

Image Source: META AI

इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर 26.52 रुपयांनी वाढून 220.46 रुपयांवर पोहोचला.

Image Source: META AI

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसून आली. सध्या रेलटेलचा शेअर 442.05 रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: META AI

टेक्समॅको रेल आणि इंजिनिअरींगच्या शेअरमध्ये 7.24 टक्क्यांची वाढ झाली. टेक्समॅकोचा शेअर 171.98 रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: META AI

आरव्हीएनएलच्या शेअरमध्ये 6.49 टक्क्यांची वाढ झाली. आरव्हीएनलच्या शेअरमध्ये 26.20 रुपयांची वाढ होऊन तो 429.95 रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: META AI

आरव्हीएनलच्या शेअरमध्ये 26.20 रुपयांची वाढ होऊन तो 429.95 रुपयांवर पोहोचला आहे टिटागढ रेल सिस्टीम्सच्या स्टॉकमध्ये 31 रुपयांची वाढ होऊन तो 930.05 रुपयांवर पोहोचला आहे.

Image Source: META AI

सेन्सेक्स 260.74 अकांची तेजी दिसून आली.

Image Source: META AI

आजच्या दिवसाचं बाजाराचं कामकाज संपलं तेव्हा सेन्सेक्स 80998.25 पर्यंत पोहोचला होता.

Image Source: META AI

निफ्टी 50 केवळ 77.70 अंकांनी वाढून 24620 पर्यंत पोहोचला.

Image Source: META AI

एकीकडे रेल्वेचे स्टॉक चांगली कामगिरी करत असताना आयआरएफसीमध्ये मात्र केवळ 4.14 रुपयांची वाढ झाली.

Image Source: META AI

आयआरएफसीचा स्टॉक सध्या 144 रुपयांवर आहे. दुसरीकडे आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये 5.75 रुपयांची वाढ होऊन तो 777.25 रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Image Source: META AI