छातीत वारंवार दुखत असल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

कारण बहुतेक लोक छातीत दुखणे हे पोटात गॅस समजून दुर्लक्ष करतात.

छातीत दुखणं हे कोणत्या गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं हे जाणून घ्या.

हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण म्हणजे धमनीत अडथळा, त्यामुळे योग्य प्रमाणात रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही, छातीत दुखते.

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लेक्स

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स ही आपल्या शरीराच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे.

पेरीकार्डिटिस

पेरीकार्डिटिसने ग्रस्त रुग्ण वेळोवेळी छातीत दुखण्याची तक्रार करू शकतात. यामध्ये हृदयाभोवतीच्या ऊतींना सूज येते

पोटात अल्सर

छातीत दुखण्याच्या तक्रारींमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग किंवा नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधांचा समावेश होतो.

पॅनिक अटॅक

पॅनिक अटॅकमुळे रुग्णाला तणाव, भीती, छातीत दुखणे किंवा विचित्र भावनांना सामोरे जावे लागते

पित्ताशयाची समस्या

पित्ताशयाच्या समस्यांनी ग्रस्त असलेले लोक वारंवार छातीत दुखण्याची तक्रार करू शकतात.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या जसे की, आतड्याची जळजळ किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्समुळे देखील छातीत दुखू शकते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.