आमचा हनुमान चालीसाला विरोध नाही, हनुमान स्त्रोत आहे ना: उद्धव ठाकरे

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

विधानसभेत बटेंगे तो कटेंगे म्हणाले हिंदू मुस्लिम तर केलं परंतु मराठी अमराठी देखील केलं

Image Source: ABP MAJHA

महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत

Image Source: ABP MAJHA

अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत

Image Source: ABP MAJHA

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत.

Image Source: ABP MAJHA

आम्ही एकत्र येणार म्हंटल की, हे भांडण लावतील यांचा म मराठीचा नाही महानगरपालिकेचा आहे, असं म्हणतात अरे महापालिका नाही आमचा म महाराष्ट्राचा आहे.

Image Source: ABP MAJHA

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहे, कोण लिंबु कापतंय? कोण रेडा कापतोय? माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे.

Image Source: ABP MAJHA

पुष्पा चित्रपटात दाढीवर हात फिरवून म्हणतो झुकेगा नही साला हा म्हणतो उठेगा नही साला...

Image Source: ABP MAJHA

उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभेत बटेंगे तो कटेंगे म्हणाले हिंदू मुस्लिम तर केलं परंतु मराठी अमराठी देखील केलं.

Image Source: ABP MAJHA

त्यांनी गुजरात मधे एके काळी पटेल लोकांना भडकवल आणि पटेल विरुद्ध बाकी एकत्र केलं राजस्थान मधे तेच केलं जाट समाज भडकवला आणि इतर त्यांच्या विरोधात उभे केले.

Image Source: ABP MAJHA

इथ देखील तेच महाराष्ट्रात केलं मराठा समाजाला भडकवल आणि बाकी एकत्र केले बटेंगे तो कटेंगे म्हणाले.

Image Source: ABP MAJHA