राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही २० वर्षांनंतर एक मंचावर येणार आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मुंबईतील वरळी डोममध्ये हा ऐतिहासिक विजय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Image Source: ABP MAJHA

शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांसह मराठी जनतेची सुप्त इच्छा आज पूर्ण होणार आहे.

Image Source: ABP MAJHA

व्यासपीठावर फक्त राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी दोन खुर्च्या असतील.

Image Source: ABP MAJHA

दोघेही वेगवेगळ्या मार्गांनी एकाचवेळी स्टेजवर येणार आहेत.

Image Source: ABP MAJHA

स्टेजवर फुलांची सजावट, महाराष्ट्राचा नकाशा आणि फक्त दोन खुर्च्या असतील.

Image Source: ABP MAJHA

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि प्रकाश रेड्डी यांच्या भाषणांचा समावेश.

Image Source: ABP MAJHA

राज-उद्धव यांची देहबोली आणि कृतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Image Source: ABP MAJHA

अनेक मराठी सेलिब्रिटी आणि कार्यकर्ते वरळीत पोहोचले आहेत.

Image Source: ABP MAJHA

हा मेळावा ठाकरे बंधूंच्या राजकीय एकतेचा संदेश मराठी जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.

Image Source: ABP MAJHA