संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबई होणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू मुंबईच्या वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Image Source: google

संपूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत लक्ष लागलेला ऐतिहासिक मेळावा आज मुंबईत पार पडणार आहे.

Image Source: google

यावेळी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

Image Source: google

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही या मेळाव्याला हजेरी लावली आहे.

Image Source: ABP majha

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा सिद्धार्थ जाधव हा देखील उपस्थित झाला आहे

Image Source: ABP majha

मराठी रंगभूमीचा सुपरस्टार भरत जाधवही मेळाव्यात सहभागी झाले आहेत.

Image Source: ABP majha

अग्गबाई सूनबाई’ फेम चिन्मयी सुमित याही कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत.

Image Source: ABP majha

मराठीसाठी कलाकार, साहित्यिक, शिक्षक यांना एकत्र येण्याचं आवाहन फळालं लागलं आहे.

Image Source: google

हा मेळावा ठाकरे बंधूंच्या एकतेचं प्रतीक आणि मराठी अस्मितेचा उत्सव आहे.

Image Source: google

शिवसेना-मनसे समर्थक आणि मराठी जनतेची इच्छा अखेर पूर्णत्वास लागली असं म्हणायला हरकत नाही.

Image Source: google