मुंबईत बेस्टच्या डबल डेकर बसला आग!

Published by: जयदीप मेढे
Image Source: ANI

मुंबईत बेस्टची एक डबल डेकर बस पेटून गेल्याची घटना समोर आली आहे.

Image Source: ANI

घटना सीएसएमटीकडून मंत्रालयाकडे जात असलेल्या डबल डेकर बसला आग लागली होती

Image Source: ANI

बसमध्ये अचानक धुराचं प्रमाण वाढलं आणि काही क्षणांतच आग भडकली.

Image Source: ANI

बसमध्ये प्रवासी होते, परंतु वेळीच सावधगिरी घेतल्याने जीवितहानी टळली.

Image Source: ANI

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तातडीने खाली उतरवलं.

Image Source: ANI

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.

Image Source: ANI

प्राथमिक अंदाजानुसार ही आग इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे लागल्याची शक्यता आहे.

Image Source: ANI

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही

Image Source: ANI

नेमकी आग कशी लागली, याबाबत अद्याप समोर आलेलं नाही.

Image Source: ANI