मुंबईकर श्रेयस अय्यर याने कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.



पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.



याआधी, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांनी पदार्पणात शतक झळकावलं होतं.



कानपूर कसोटीत श्रेयस अय्यर याने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली आहे.



श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.



त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.



श्रेयस अय्यरनं काल कसोटीमध्ये पदार्पण केलं.



त्याच्याकडे पदार्पणाच्या कसोटीत शतक करत इतिहास रचला आहे.