फिट राहण्यासाठी वेगवगेळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात



पण वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ब्रेकफास्टकडे विशेष लक्ष दिले पाहिजे,



पोहे, दलिया..



इडली...



अंड आणि डोसा असे पदार्थ लोक ब्रेकफास्टमध्ये खातात. पण काही पदार्थ सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाल्याने तुमचे वजन वाढू शकते.



ब्रेकफास्टमध्ये केक आणि कुकीज खाणे टाळा.



ब्रेकफास्टमध्ये अनेक लोक नूडल्स खातात.



घरी तयार केलेले फ्रूट ज्यूस सकाळी पिऊ शकता.



कचोरी, भजी, समोसे इत्यादी तळलेले पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाऊ नयेत. (टीप : वरील सर्व बाबी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत)