अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख आणि दीपिकाचा 'पठाण' चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत आहे. दीपिका आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. मुंबई विमानतळावरील दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाचा एअरपोर्ट लूक अप्रतिम दिसत आहे. दीपिकाने तपकिरी रंगाचा ओव्हरकोट घातलेला दिसला होत आहे. दीपिकाने तपकिरी रंगाची बॅगही घेतली होती. दीपिकासोबत यावेळी रणवीर सिंह देखील होता. डोळ्यांवर काला गॉगल आणि हाता बॅग घेतलेली दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.