छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे.
दिव्यांका नेहमी तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते
नुकतीच दिव्यांकाने अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
दिव्यांकाने तिच्या पतीसोबतचे म्हणजेच विवेक दहिया काही फोटो तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर सुसाट बाईक चालवताना दिसत आहे.
दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या जॅकेट,
ब्लॅक जीन्स आणि बायकर बूट घालून एका लक्झरी क्रूझर बाईकवर बसलेली दिसत आहे