लग्न असो किंवा एंगेजमेंट, प्रत्येक मुलगी अशा फंक्शन्सला जाण्यासाठी एकापेक्षा जास्त ड्रेस ट्राय करते जेणेकरून ती सर्वात सुंदर दिसावी. पलक तिवारीचा हा लूक तुम्ही पाहू शकता.
पलक तिवारी तिच्या बोल्ड लूक ते एथनिक लूकमध्ये दिसली आहे. तिचा पारंपारिक लूक चाहत्यांना खूप आवडतो.
जर तुम्हाला लेहेंगा आवडत असेल तर लाल रंगाचा लेहेंगा निवडणं सर्वोत्तम ठरू शकतं. अभिनेत्री पलक तिवारीचा हा लाल रंगाचा लेहेंगा खूपच क्यूट दिसतो आहे.
जर तुम्हाला एथनिक लूकमध्ये स्टनिंग लूक हवा असेल तर तुम्ही पलक तिवारीच्या फॅशनच्या टिप्स घेऊ शकता. पलक तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.
पलकच्या लूकची सध्या सगळीकडे चर्चा आहे. वेस्टर्न लूक असो किंवा ट्रेडिशनल लूक, दोन्ही आउटफिट्समध्ये पलक खूपच स्टायलिश दिसते.
जर तुम्हाला हळदीच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर पलक तिवारीसारखा पिवळा लेहेंगा तुम्ही घालू शकता. जर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे तयार केलं तर तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पलकच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येतेय.