बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदान हिचे नवे बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.



या फोटोंमध्ये फ्रंट ओपन ब्लेजरमध्ये राधिका मदानचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.



राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.



या ग्लॅमरस लूकमध्ये राधिका कूल पोज देताना दिसत आहे.



राधिका मदानचे हे फोटो टोरंटो फिल्म फेस्टिवलमधील आहेत.



राधिका मदान हिने छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात केली.



राधिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.



राधिका मदान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.



राधिका तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



राधिकाच्या फोटोंवर नेहमी चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.