अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते



आता मौनीचा असाच एक स्टायलिश लूक चर्चेत आला आहे



याचे फोटो मौनीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये मौनी घालतेल्या काळ्या रंगाच्या लेहेंग्यावर चंदेरी रंगाचं वर्क असून यासोबत तिने मॅचिंग स्ट्रॅप चोली घातली आहे



यासह मौनीने स्मोकी आय न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत



या लूकमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसत आहे



मौनी डान्स रिअ‍ॅलिटी शो 'डीआयडी लिटल मास्टर्स' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे



मौनीने छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात केली



'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेपासून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली



मौनीला खरी प्रसिद्धी 'देवों के देव...महादेव' या पौराणिक मालिकेतून मिळाली