संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई भावूक झाल्या. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या आईने त्यांचं औक्षण केलं. ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी आईचे चरणस्पर्श केले. राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.