NCERT चा फुल फॉर्म काय आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

एनसीईआरटी भारत सरकारने स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे.

Image Source: pixabay

NCERT शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम, पुस्तके आणि अध्यापन साहित्य तयार करते.

Image Source: pixabay

एनसीईआरटीची स्थापना १ सप्टेंबर १९६१ मध्ये झाली.

Image Source: pixabay

एनसीईआरटीचा उद्देश शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरण तयार करणे आहे.

Image Source: pixabay

NCERT १ ते १२ वी पर्यंतच्या वर्गांची पुस्तके प्रकाशित करते.

Image Source: pixabay

NCERT चे मुख्यालय भारताची राजधानी दिल्ली येथे आहे.

Image Source: pixabay

चला तर जाणून घेऊयात NCERT चा फुल फॉर्म काय आहे?

Image Source: pixabay

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद.

Image Source: pixabay

ही संस्था NCERT च्या अधिकृत संकेतस्थळ (ncert.nic.in) द्वारे शिक्षणासंबंधी विविध संशोधन आणि विकासकार्यांचे समन्वय करते.

Image Source: pixabay