देशात सध्या रणवीर सिंह याची सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू आहे खिलाडी अक्षय कुमार 153 मिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर दीपिका पादुकोण असून तिची ब्रँड व्हॅल्यू 82.9 मिलियन डॉलर बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची ब्रँड व्हॅल्यू 79.0 मिलियन डॉलर इतकी आहे अभिनेता हृतिक रोशन याची ब्रँड व्हॅल्यू 71.6 मिलियन डॉलर इतकी आहे बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान मात्र या यादीत दहाव्या स्थानावर आहे, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची ब्रँड व्हॅल्यू 54.5 मिलियन डॉलर इतकी आहे