अमेरिका जगातील सर्वात जास्त कृषी उत्पादन घेणारा देश आहे, ( Image Credit- Unsplash ) या देशाच्या चारही दिशांना मोठं - मोठ्या शेतीच्या जमिनी आहेत, ( Image Credit- Unsplash ) अमेरिका जगातील सर्वात जास्त धान्य निर्यातदार देश आहे, ( Image Credit- Unsplash ) अमेरिकेत मका पिकाचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं, ( Image Credit- Unsplash ) चीन जगातील दुसरा सर्वात जास्त कृषी उत्पादन घेणारा देश आहे, ( Image Credit- Unsplash ) चीन सर्वात जास्त धान्य, भाज्या आणि फळं उत्पादित करतो, ( Image Credit- Unsplash ) ब्राझील कृषी उत्पादनात तिसऱ्या स्थानी आहे, ( Image Credit- Unsplash ) ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात कॉफी, सोयाबीन आणि मक्याचं उत्पादन घेतलं जातं, ( Image Credit- Unsplash ) भारत शेतीच्या बाबतीत चौथ्या नंबरवर आहे, ( Image Credit- Unsplash ) भारतात धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळं यांचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं. ( Image Credit- Unsplash )