रेल्वेचं सर्वात मोठं जाळं अमेरिकेत आहे. ( Image Credit- Unsplash ) पण तुम्हाला असे देश माहीत आहेत का जिथे आजपर्यंत रेल्वेच धावली नाही. ( Image Credit- Unsplash ) जगात आज देखील असे देश आहेत जिथे रेल्वेचं जाळं नाही. ( Image Credit- Unsplash ) चला त्या देशांबद्दल जाणून घेऊ, ( Image Credit- Unsplash ) भूतान मध्ये रेल्वे धावली नाही, ( Image Credit- Unsplash ) सायप्रस देखील अद्याप रेल्वेचं जाळं नाही, ( Image Credit- Unsplash ) कुवैतमध्ये रेल्वे धावली नाही, ( Image Credit- Unsplash ) लीबिया, ( Image Credit- Unsplash ) मॉरिशस, ( Image Credit- Unsplash ) कतार सारख्या देशांमध्येही अजून रेल्वेचं कुठलं जाळं नाही. ( Image Credit- Unsplash )