अॅमेझॉन जंगल हे एक रहस्यमय जंगल आहे. ( Image Credit- Unsplash ) या जंगलाला जगातील सर्वात भितीदायक जंगलांपैकी एक मानलं जातं. ( Image Credit- Unsplash ) चला जाणून घेऊयात या जंगलाविषयी. ( Image Credit- Unsplash ) हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे.( Image Credit- Unsplash ) या जंगलात अनेक वनस्पती, प्राणी आणि जीव - जंतु आढळतात.( Image Credit- Unsplash ) येथील प्रत्येक प्राण्याची , वनस्पतीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.( Image Credit- Unsplash ) या जंगलात अनेक जातीची झाडे आणि वनस्पती आढळतात.( Image Credit- Unsplash ) अॅमेझॉन जंगलाला जगाचं फुफ्फुस देखील म्हणतात.( Image Credit- Unsplash ) कारण पृथ्वीला 40 टक्के ऑक्सिजन या जंगलातून मिळते.( Image Credit- Unsplash ) हे जंगल जवळपास 50 मिलीयन वर्षे जुनं आहे.( Image Credit- Unsplash )