शरीराला भरपूर पोषण मिळण्यासाठी दूधाचे सेवन करावे.

दूधाचे सेवन रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.

तसेच हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते.

थंडीत दूध पिण्यासाठी योग्य वेळ कोणती? जाणून घ्या.

दूध नेहमी गरम प्यावे.

थंडीत तुम्ही कोणत्याही वेळेत दूध पिऊ शकतात.

सकाळची वेळ देखील दुध पिण्यासाठी योग्य आहे.

तसेच रात्री झोपण्यापूर्वी देखील तुम्ही दूध पिऊ शकतात.

रात्री झोपण्याच्या दोन-तीन तास आधीच दूध प्यावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.